College Anniversary

खेडूत शिक्षण मंडळाचे

र.भा.माडखोलकर महाविद्यालय, चंदगड.

स्थापना – १ ऑगस्ट १९९८

सालाबादप्रमाणे १ ऑगस्ट हा दिवस कॉलेज वर्धापण दिन म्हणून साजरा केला जातो. उलेखनीय बाब म्हणजे श्री.र.भा.माडखोलकर, चेअरमन खेडूत शिक्षण मंडळ, कालकुंद्री यांनी संस्था व महाविद्यालयासाठी दिलेले योगदान लक्षात घेऊन महाविद्यालयासाठीचे नामकरण दि . १४ जानेवारी २००९ रोजी र.भा.माडखोलकर महाविद्यालय, चंदगड असे करन्यात आले.

१ ऑगस्ट वर्धापण दिनानिमित्त

  • नवागत विद्यालयाचे स्वागत
  • यशस्वी विध्यार्त्यांचे गुणगौरव
  • विध्यार्थी संबोधनपर व्याख्यान