Scholarships

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 
अंतर्गत र.भा. माडखोलकार महाविद्यालय चंदगड कडून महाविद्यालयीन 
विध्यार्थ्यांना देण्यांत येणाऱ्या विवीध शिष्यवृत्ती योजना

Equal Opportunity Center

१) भारत सरकार मेट्रीकेत्तर शिष्यवृत्ती

  • १२ वी नंतर पदवी कोर्सला प्रवेश घेतलेल्या मुलांना हि  शिष्यवृत्ती मिळ
  • डिप्लोमा नंतर प्रवेश घेतलेल्या मुलांना हि शिष्यवृत्ती नाही.
  • सदर शिष्यवृत्ती अ.नु.जाती  (sc), अनु.जमाती ( st), विमुक्त जाती / जमाती (vjnt),इतर मागासवर्गीय (obc), विशेष मागास प्रवर्ग (sbc), या जमातीच्या विध्यार्थ्यांना हि शिष्यवृत्ती मिळते.
  • या शिष्यवृत्ती करिता टक्केवारीची अट नाही.
  • सदर शिष्यवृत्तीकरिता ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा आहे अर्जा सोबत:
    • जातीचे प्रमाणपत्र
    • ऊत्पनाचा दाखला विध्यार्थ्यांना
    • मागील शैक्षणिक वर्षांची गुणपत्रिका
    • बँक खाते पासबुक झेरॉक्स आवशक्य

२) अल्पसंख्याक विध्यार्थ्यांना मिळणारी अल्पसंख्याक मेट्रीकेत्तर शिष्यवृत्ती

  • मुस्लिम, शिख,पारसी, ख्रिश्चन, बौद्ध, या मुलांना मिळणारी केँद्र सरकारची अल्पसंख्याक शिष्यवृत्ती

३) अपंग विध्यार्थ्यांना मिळणारी राज्य शासनाची शिष्यवृत्ती

  • अपंग शिष्यवृत्ती

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर 
गुणवत्ता शिष्यवृत्ती

२०००-०१

१) देवयानी अ.गावडे- B.A.1.-5000
२) संजोती ए.गावडे- B.A.1.-5000

२००१-०२

१) जनोबा एन.कांबळे- B.A.२.-5000
2) कांचन डी.पाटील- A.1.-5000

२००२-०३

१)वासुदेव जी.बर्वे- B.Com 3-10000
२) कांचन डी.पाटील- B.A.1.-5000

२००३-०४  

१)रुपाली डी.पाटील - B.A.२.-5000
२) कांचन डी.पाटील- B.A. 3 - 10000

२००४-०५

१)रुपाली डी.पाटील - B.A.३.-5000
२)दयानंद टी .पाटील- Bsc.1 -5000
३)तृप्ती एम.माडगुत- B.A. 1 – 5000

२००५-०६

१)वृशाली के. हेरेकर- B.A. 3 - 10000
२)शंकर बी.दळवी- B.sc 2 - 5000
३)दीपाली डी. पिळणक- B.sc 1 - 5000
         
२००६-०७

१)शंकर बी.दळवी- B.sc ३ - 5000
२)समीर जी. पिळणकरB.com 3 - 5000

२००७-०८

१)किरण डि. पाटील- B.A. 3 – 5000
२)प्राची ए. शिरोलीकर- B.com 3 - 5000
३)अरुणा  के. मांजरेकर- B.sc 1 - 5000

२००८-०९

१)ज्योत्स्ना एस.पाटील - B.A. 3 – 5000

२०१०-११

१)अर्चना के.मांजरेकर- B.com 2 - 5000
२)रेश्मा. एस.फाटक - B.A. 3 – 5000
३) संपदा प.पाटील - B.A.1.-500