UGC Network Resource Center

युजीसीच्या ११ व्या योजने अंतर्गत UGC-Network Resources Center चे उदघाटन मा.र.भा.माडखोलकर सर यांचे हस्ते व मा.प्राचार्य डॉ पी.आर.पाटील यांचे उपस्थितीत नोव्हेंबर २०१० साली झाले . आधुनिक युग हे माहिती तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखले जाते. विद्यार्थ्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी आणि परिणामकारक उपयोग करून त्यांचे शैक्षणिक उद्दिष्ट साध्य करावे या हेतूने हे केंद्र सुरु आहे. याकेंद्रामध्ये इंटरनेट,ई-मेल, ऑनलाईन माहितीचा शोध, e-Books, E-Journals, CD-ROM, scanning, printing, Xerox, इत्यादी सेवा सुविधा उपलब्ध आहेत

साधन सामग्री
अ.न साधने संख्या
1 Computers 07
2 Printer 01
3 Xerox machine 01