Yoga

Yoga   International Yoga Day

दिनांक 21 जून 2024 रोजी राष्ट्रीय योगा दिनानिमित्त र भा. माडखोलकर महाविद्यालयातील सर्व स्टाफ साठी सकाळी 6.30 ते 8.38 वाजेपर्यंत योगा या विषयावर व्याख्यान व प्रात्यक्षिके घेण्यात आली. या कार्यक्रमासाठी मानसशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. पी. एल.भादबणकर सर यांनी योगाचे फायदे व योगाचे तंत्र याविषयी माहिती दिली.  योगा आणि योगासने याची प्रात्यक्षिके करून घेतली व योगा बाबतचे शास्त्रीय ज्ञान आणि अरेबिक योगा याचे आपल्या शरीरावर आणि मनावर कसे चांगले परिणाम होऊ शकतात याबाबत माहिती दिली .यावेळी र.भा माडखोलकर महाविद्यालयातील संपूर्ण स्टाफ उपस्थित होता. शेवटी प्राध्यापक ए .डी. कांबळे सर यांनी आभार मानले.

Dr. P L Bhadwankar
प्रा. डॉ. पी एल भादवनकर योगासनांचे चे प्रात्यक्षिक दाखवताना
College Staff
Image 01
Omkar Pranayam Position 
Image 02
Principal and Staff participation in International Yoga Day